Vinod Tawde

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

329 0

पुणे : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणूक आणि राजकीय घडामोडींवर आपले मत मांडले. देशात एनडीएच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, बंगाल, तामिळनाडू केरळमध्ये जागा वाढणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये 70 पेक्षा जास्त जागा येतील. देशात एनडीए जास्त जागा निवडून येणार, देशात जे तेच राज्यात आहे असंही त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात फडणवीस सुडाचे राजकारण करतात या आरोपांवर बोलताना विनोद तावडे यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी कधीच सुडाचे राजकारण केलं नाही. ज्यांनी जनतेशी गद्दारी केली त्याना धडा शिकवला पाहिजे ,ते आकड्यावर गेलेत आम्ही पण आकड्यावर गेलो. महाराष्टात 40 पेक्षा जास्त जागा येतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Related Post

eknath shinde

Cabinet Decision : मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब, शिंदे सरकारने घेतले ‘हे’ निर्णय

Posted by - October 31, 2023 0
मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र…
Internet

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Posted by - February 26, 2024 0
जालना : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत थेट त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर जाण्यासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक…

Leopard Hunting : बिबट्याची शिकार करुन फार्महाऊसमध्ये लपवले अवयव; 2 बड्या उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - August 21, 2023 0
पुणे : बिबट्या या वन्य प्राण्याची शिकार (Leopard Hunting) करुन त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये (Leopard…
Pune News

Parvati : “पर्वती” चे वैभव टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार : चंद्रकांत पाटील

Posted by - November 17, 2023 0
पुणे : “पर्वती” (Parvati) टेकडीला मोठा ऐतिहासिक वारसा असून ही टेकडी पुण्याचे वैभव आहे, ते टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन…
RBI

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Posted by - February 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वेळोवेळी देशातील इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *