Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

460 0

परभणी : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढला असून, याच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. एकीकडे मनोज जरांगे या मागणीसाठी आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असून, दुसरीकडे याच मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. प्रताप दिनकर शेवाळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
राजवाडी येथील प्रताप शेवाळे या मराठा तरुणाने आज सकाळीच शेतातील पळसाच्या झाडाला दोरीचा सहायाने गळफास घेवून आत्महत्या केलीय. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असुन, त्यात मराठा आरक्षणाचा सगेसोयरेचा कायदा होणे आवश्यक आहे, परंतु शासन हा कायदा परित करीत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद

Posted by - September 5, 2022 0
मुंबई : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. ५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार…
RBI

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Posted by - February 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वेळोवेळी देशातील इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष…
Maharashta Politics

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले…
Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! तरुणी लहान भावाची तक्रार मोठ्या भावाकडे करायला गेली अन्…

Posted by - November 29, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात मागच्या काही दिवसांपासून…
Murder

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - November 20, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *