”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

199 0

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन म्हणजेच MPSC कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा अंतिम निकाल लावण्यापूर्वी काही नियमावली आखण्यात आली आहे. निकालाची प्रक्रिया देखील जाहीरातीत नमूद करण्यात आली आहे. मात्र याच नियमांना तिलांजली लावत निकालातील ”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

त्यामुळे पसंतीक्रम हा पर्याय देवून त्यांनतर सुधारित शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र एमपीएससीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली आहे.विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला असून भरती प्रक्रियेचा निकाल सर्व नियमांचे पालन करुनच लावण्यात आला असल्याचे एमपीएससीच्या सचिवांनी सांगितले होते. मात्र आता विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या नियमावलीवर बोट ठेवत थेट मॅटमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे आता एमपीएससीच्या सचिवांना याची जबाबदारी स्वीकारुन याचे उत्तर मॅटमध्ये द्यावे लागणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Related Post

BIG NEWS : 2025 नवीन पॅटर्न लागू करा; या मागणीसाठी MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन

Posted by - December 19, 2022 0
पुणे : 2025 नवीन पॅटर्न लागू करावा या मागणीसाठी आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये मोठे आंदोलन उभे केले आहे.
Pune News

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

Posted by - March 3, 2024 0
पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत (Pune Traffic News) असलेली…
Amitesh Kumar

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Posted by - May 24, 2024 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन्स केसची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *