Cyrus Poonawalla : सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका
पुणे : उद्योगपती आणि सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक डॉ. पुर्वेझ ग्रॅंट यांच्या…
Read More