newsmar

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सीताराम कुंटे त्यांचा इडी समोर जबाब

Posted by - January 29, 2022
मुंबई- राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. देशमुख हे पोलीस आणि विशिष्ट पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत…
Read More

राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती होणार !, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Posted by - January 29, 2022
मुंबई- पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. कोरोना काळात पोलीस दलातील…
Read More

नंदूरबारमध्ये गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Posted by - January 29, 2022
नंदूरबार- नंदूरबार रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या गांधीधाम पुरी एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड…
Read More

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, अजित पवार यांची घोषणा, असे असतील नियम

Posted by - January 29, 2022
पुणे- येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.…
Read More

पोलिसांची वेळीच मिळाली मदत ; रेल्वेत प्रसववेदना झालेल्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म (व्हिडिओ)

Posted by - January 29, 2022
सोलापूर- वाडी- सोलापूर डेमू रेल्वे, वेळ सकाळी 10 वाजताची. ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकात येताच या गाडीतून प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक प्रसववेदना सुरु झाल्या. पतीने मदतीसाठी हाक देताच रेल्वे पोलिसांनी…
Read More

भाजपच्या कॉफी टेबल बुकच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिकेसमोर आंदोलन

Posted by - January 28, 2022
पुणे- पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून भाजपने केवळ जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केल्याचा आरोप करत भाजपच्या कॉफी टेबल बुकच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे…
Read More

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नीतीची आत्महत्या

Posted by - January 28, 2022
बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नातं डॉ. सौंदर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा यांची लहान मुलगी पद्मा यांची मुलगी आहे. ती बेंगळुरू येथील…
Read More

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर लवकरच येणार चित्रपट (व्हिडिओ)

Posted by - January 28, 2022
साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं नाव असून मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर हा…
Read More

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण ; मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी

Posted by - January 28, 2022
इंदोर – आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी इंदूर न्यायालयाने दोषी तिघांना प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावली…
Read More

काँग्रेस नेते अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आला मेसेज

Posted by - January 28, 2022
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरू…
Read More