newsmar

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं रचला इतिहास

Posted by - July 24, 2022
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि भालाफेकमध्ये 88.13 मीटर फेकून रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्य…
Read More

तोच खरा वारसदार….; अभिनेता केदार शिंदेच ट्विट चर्चेत

Posted by - July 24, 2022
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताहेत यामुळे सध्याचे राजकारण हा सगळीकडेच चर्चांचा विषय आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेल्या सध्याच्या ट्विटमुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.…
Read More

राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी घेतली नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Posted by - July 24, 2022
नवी दिल्ली: भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची भेट घेत. राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत  भारताच्या नवनिर्वाचित महामहिम राष्ट्रपतीपदी द्रौपदी…
Read More

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बससेवा

Posted by - July 24, 2022
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे. विद्यापीठात…
Read More

पुण्यासह राज्यात या आठवड्यात कसा असेल पाऊस ?

Posted by - July 24, 2022
महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय होईल मात्र त्यात म्हणावा इतका जोर असणार नाही. पुण्यात पुढील काही दिवसांत हलक्या सरी बरसतील. अंशतः ढगाळ ते सर्वसाधारणपणे ढगाळ, असं वातावरण कायम राहील.…
Read More
Crime

पिंपरी चिंचवड शहरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

Posted by - July 24, 2022
पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.    दापोडीतील सुंदर बाग कॉलोनी मध्ये ही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गाव गुंडांनी केलेल्या तोडफोडीत पाच-सहा…
Read More

एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती-शरद पवार

Posted by - July 23, 2022
पुणे: आमचे नेते एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आली होती तरी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा दिली नव्हती असा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला होता. यावरून…
Read More

गुगल मॅपचा यु टर्न; संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद

Posted by - July 23, 2022
शिंदे भाजपा सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नाव देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. मात्र, केंद्राकडून मंजुरी मिळण्याच्या आदीच गुगल मॅपवर औरंगाबादला ‘संभाजीनगर आणि उस्मानाबादला ‘धाराशिव’…
Read More

इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत

Posted by - July 23, 2022
ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळं रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय. यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेच्या 173 पैकी तब्बल…
Read More

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊसाचा हवामान खात्याचा अंदाज

Posted by - July 23, 2022
जुलै महिन्यात पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली काहीशी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या तीन चार दिवसांत मध्यम…
Read More
error: Content is protected !!