वसंत मोरे मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

191 0

पुणे- मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर पुणे महापालिकेतील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राजसाहेबांच्या भाषणामुळे आपण संभ्रमात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले होते. आता पक्षबांधणीसाठी बनवलेल्या पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून वसंत मोरे लेफ्ट झाले आहेत.

राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.

उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र खरे कारण काय असावे याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत.

Share This News

Related Post

#AKOLA CRIME : लेकीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप; अत्याचार करून देत होता धमकी…

Posted by - January 31, 2023 0
अकोल : अकोल्यातील एका घटनेने बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधम बापाला अतिरिक्त जिल्हा…
Sanjay Mandlik

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

Posted by - April 11, 2024 0
कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आताचे महाराज खरे वारसदार…
Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या मुंबईकडे जाणार्‍या कॉरिडॉरवर 9 नोव्हेंबरला सहा तासांचा मेगाब्लॉक

Posted by - November 8, 2023 0
पुणे : पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) बुधवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या (Mumbai-Pune Expressway) मुंबईकडे जाणाऱ्या…

High Profile Cyber Crime Case : सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांना कोटींचा गंडा; उच्चशिक्षित ४ आरोपी बिहारमधून ताब्यात; गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता, वाचा सविस्तर

Posted by - November 11, 2022 0
पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना कोट्यावधींचा गंडा घातलेल्या चार उच्चशिक्षित आरोपींना पुणे पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेतलं आहे.…
Breaking News

मोठी बातमी : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; संप समन्वय समितीची राज्य सरकार सोबत झाली ‘हि’ चर्चा, वाचा सविस्तर

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केली आहे. राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *