newsmar

ठाण्यात पुन्हा ‘दिघे राज’; केदार दिघे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

Posted by - July 31, 2022
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर अनेक खासदार,आमदार,माजी आमदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला…
Read More

बाळासाहेब ही म्हणाले असतील शाब्बास संजय!; केदार दिघे यांचं ट्विट चर्चेत

Posted by - July 31, 2022
मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान संजय राऊत यांना ताब्यात…
Read More

ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले……

Posted by - July 31, 2022
मुंबई: पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे.  दरम्यान ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर…
Read More

मोठी बातमी! अखेर 9 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Posted by - July 31, 2022
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी देखील माहिती समोर आली…
Read More

आता पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरसोबत; निलेश राणेंचा प्रहार

Posted by - July 31, 2022
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी ७ वाजेपासून ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. तपास यंत्रणेचे पथक संजय राऊत यांच्या भांडुप, मुंबईतील घरी सकाळी पोहोचले आहे. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात…
Read More

ज्या पत्राचाळ जामीन घोटाळ्यामुळे संजय राऊत चर्चेत आले ते पत्राचाळ प्रकरण आहे तरी काय ?

Posted by - July 31, 2022
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सकाळीच ईडीचे पथक हजर झालं असून पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे. ज्या प्रकरणामुळे सध्या संजय…
Read More

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Posted by - July 30, 2022
सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले आहे. बर्मिंगहममधील या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.…
Read More

मोठी बातमी! अविनाश भोसले यांचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयकडून जप्त

Posted by - July 30, 2022
बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून भोसले यांचे ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचं ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने जप्त…
Read More

…..त्यामुळे शिंदे फडणवीसांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत -प्रकाश आंबेडकर

Posted by - July 30, 2022
पुणे:राज्यात एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची नव्हती तरी. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे भाग पडले. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली…
Read More

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा ! – नाना पटोले

Posted by - July 30, 2022
मुंबई:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता…
Read More
error: Content is protected !!