Medha Kulkarni

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

189 0

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणी आज भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वेदांत अगरवाल केस संदर्भात चर्चा केली. या दरम्यान ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळण्यात आले असा सवाल यावेळी मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. तसेच सर्वच्या सर्व गुन्हेगारांना, दोषींना त्वरित शासन व्हावे अशी आग्रही मागणीसुद्धा मेधा कुलकर्णी यांनी यावेळी केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Firing

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Posted by - June 6, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. वानवडी…

दिव्यांग सैनिकांसाठी सौर उर्जा प्रकल्प प्रशिक्षण अभ्यासक्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राकडून अभ्यासक्रमाची निर्मिती

Posted by - January 17, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राद्वारे क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या सेवांतर्गत दिव्यांग सैनिकांसाठी सौर उर्जा प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे…

पुणे : ताम्हिणी घाटात पर्यटकांची कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू ; अन्य तिघांना वाचवण्यात यश… पाहा VIDEO

Posted by - August 21, 2022 0
पुणे : पुण्यातील ताम्हिणी घाटात पर्यटकांची कार दरीत कोसळून तिघांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या कारमध्ये एकूण सहा तरुण…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Posted by - January 30, 2024 0
पुणे : मकर संक्रांतीच्या नंतर महिलांचे हळदी कुंकू समारंभ जोरात सुरू होतात. महिलांचे छोटे खाणी स्नेह संमेलन असल्या सारखे भेटीगाठी…

फोन घ्यायला गेली अन पाचव्या मजल्यावरून पडली, पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 6, 2023 0
सासवड येथील बांधकाम व्यावसायिक सुनील नाना जगताप यांची २१ वर्षीय मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तिचा दुर्देवी अंत झाला. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *