Amitesh Kumar

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

369 0

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन्स केसची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यावरून आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यासंर्दभातील माहिती देण्यासाठी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आज तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा करत तपासाची माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे
घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी 304 A चा गुन्हा सकाळी 8 वाजता दाखल केला.
त्यानंतर दुपारी 12 वाजता 304 चा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरू आहे.
304 चा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कठोर तपास करतं आहेत.
प्रत्यक्षदर्शींना त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर पोलीस, आणि त्रास देणाऱ्यांवर कारवाई करणार
आरोपीचा ‘ब्लड टेस्ट ‘ रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही
संपूर्ण घटनाक्रमाचा तपास पोलीस तपास करत आहेत.
अपघाताची घटना घडल्यानंतर ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला.
येरवडा पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचे प्रथमदर्शनी दिसतं आहे. त्यामुळे येरवडा पोलिसांच्या दिरंगाई बद्दल तपास सुरू आहे.
तपासात दिरंगाई केलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करणार

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

पुण्यातील धक्कादायक घटना : पोलिस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून केला जीवघेणा हल्ला, वाचा सविस्तर

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये गस्त घालीत असताना एका पोलीस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

जेवण बनवता येत नाही म्हणून मित्रावर चढवला थेट दगडाने हल्ला; शुल्लक कारणावरून मित्राला ठेचले

Posted by - March 9, 2023 0
भिवंडीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात कापड गोदामात काम करणाऱ्या तीन मजुरांमध्ये जीवन बनवण्यावरून…
Solapur News

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

Posted by - December 18, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेम अनेकदा आपल्याला किती महागात पडू शकते याचा…
Vasant More

मोठी बातमी; वसंत मोरे ‘शिवबंधन’ बांधणार? आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Posted by - July 4, 2024 0
पुण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून पुण्यातील फायर ब्रँड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री…

येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी गणेश उत्सवानिमित्त साकारल्या गणपती मुर्ती ; पाहा…

Posted by - August 27, 2022 0
पुणे : येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी गणेश उत्सवानिमित्त या गणपती मुर्ती साकारल्या आहेत. जेल शोरूम विक्री केंद्र या ठिकाणी सामान्य नागरिकांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *