Pune News

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

227 0

पुणे : काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास पुणे रेल्वे जंक्शन (Pune News) येथे रेल्वेच्या डब्बयाला आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून दलाकडून नायडू, येरवडा, बी.टी.कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी क्वीन्स गार्डनच्या पाठीमागील बाजूकडे (कॉम्प्रेसर रुमनजीक) क्रमांक चार रेल्वे मार्ग येथे बऱ्याच दिवसापासून उभ्या स्थितीत असलेल्या रेल्वेच्या तीन डब्ब्यापैंकी मधल्या एका डब्ब्याला आग लागल्याचे निदर्शनास येताच तेथील विद्युत विभागाशी संपर्क साधून विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना देत जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू करत, आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खात्री केली व सुमारे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी नेत धोका दूर केला. अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आले आहे.

यावेळी अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे व जवळपास वीस जवानांनी आग विझवण्यात सहभाग घेतला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र, या घटनेची चौकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Viral Video : फुटबॉलच्या Live सामन्यात खेळाडूच्या अंगावर कोसळली वीज; थरकाप उडवणारा Video आला समोर

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार

Uddhav Thackeray : ‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Amarnath Rajurkar : काँग्रेसला आणखी एक धक्का ! अशोक चव्हाण यांच्यानंतर विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांचा राजीनामा

Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात

Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Related Post

Mumbai Mantralaya

Mumbai Mantralaya : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन; संरक्षण जाळीवर आंदोलकांनी मारल्या उड्या

Posted by - August 29, 2023 0
मुंबई : मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन (Mumbai Mantralaya) सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली…

जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते, तुकोबारायांचे अभंग शाश्वत आहेत, नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार (व्हिडिओ)

Posted by - June 14, 2022 0
देहू- “देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी…
Water Supply

Pune Water Supply : पुणेकरांना दिलासा ! पुणे शहरातील पाणी कपात रद्द

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा…

जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश

Posted by - March 15, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची…
Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Posted by - February 17, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलेला आरोपी पळून (Sharad Mohol Murder) गेल्याची घटना समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *