Pune News

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

228 0

पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे.

काय करण्यात आला बदल?
टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, खंडोजीबाबा चौकमार्गे जावे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, अलका चित्रपटगृह मार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे CA ला पडलं महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Posted by - July 2, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta…
Ulhasnagar Accident

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Posted by - December 18, 2023 0
उल्हासनगर : राज्यात अपघाताचे (Ulhasnagar Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघातातच 8 जणांचा मृत्यू झाल्याची…

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पिकअपची धडक, चालकासह १० विद्यार्थी जखमी

Posted by - April 11, 2022 0
पुणे- विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह १० विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात पुणे…

फार्म हाऊसमध्ये CASINO …! दारूच्या बाटल्यांचा खच…! पोलीस इन्स्पेक्टर , तहसीलदार यांच्यासह 70 जण ताब्यात

Posted by - August 22, 2022 0
राजस्थान : राजस्थानच्या जयपुर जिल्ह्यातील जयसिंहपुरा मधून एक खळबळजनक माहिती समोर येते आहे . जयपूर जिल्ह्यातील जयसिंहपुरा येथील खोर पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *