Amarnath Rajurkar

Amarnath Rajurkar : काँग्रेसला आणखी एक धक्का ! अशोक चव्हाण यांच्यानंतर विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांचा राजीनामा

305 0

नांदेड : काँगेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्यानंतर विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनीदेखील राजीनामा दिला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात

Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Related Post

“नवे आदर्श सांगणं हा महापुरुषांचा अपमान कसा…?” राज्यपालांचं अमित शाहांना पत्र…

Posted by - December 12, 2022 0
महापुरुषांबाबत अवमान करण्याची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. नवे आदर्श सांगणं हा महापुरुषांचा अपमान कसा काय? असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
Ruchesh Jaywanshi

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

Posted by - June 7, 2023 0
सातारा : साताऱ्याचे (Satara) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Ruchesh Jayavanshi) यांची अचानक राज्य सरकारने बदली (Transfer) केली आहे. महाबळेश्वर पाचगणी कास…

Breking News ! पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बाँब सदृश्य वस्तू

Posted by - May 13, 2022 0
पुणे- पुणे रेल्वे स्थानकावर बाँब सदृश्य वस्तू आढळली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 पूर्णपणे रिकामे करण्यात…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Posted by - December 26, 2023 0
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या असताना अजित पवार (Ajit Pawar)…

#Budget Session : वंदे मातरम्‌ व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

Posted by - February 27, 2023 0
मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम्‌ व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *