Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

2437 0

नांदेड : काँग्रेस (Ashok Chavan) नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अशोक चव्हाण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चाना उधाण आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. तसंच अशोक चव्हाणही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. सध्या अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल आहेत. जर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जाईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Related Post

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

Posted by - April 1, 2023 0
केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला असून अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी…

” महाराष्ट्रात मोदींचं नाही , तर बाळासाहेबांचं नाव चालतं…!” उद्धव ठाकरे यांनी भाजपवर डागली तोफ ; वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे…

Posted by - August 25, 2022 0
मुंबई :” महाराष्ट्रात , मुंबईमध्ये मोदींचं नाही , तर बाळासाहेबांचं नाव चालतं…!” असं वक्तव्य आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…
BJP

Pune News : पुणे शहर भाजपकडून कार्यकारणी जाहीर

Posted by - September 18, 2023 0
पुणे : पुणे शहर (Pune News) भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये  उपाध्यक्ष,सरचिटणीस,चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष…

महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम, पोलीस महासंचालकांनी सांगितली व्यूहरचना

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या भाषणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल सतर्क झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी…

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

Posted by - June 2, 2022 0
सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *