Ajit Pawar

Ajit Pawar : ‘निवडणूक होऊ द्या! एका एकाला कसा सरळ करतो’ अजित पवारांनी भरसभेत दिला दम

337 0

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे आहेत.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार असे आव्हान दिले होते. त्यामुळे शिरूर लोकसभेची ही लढत आता प्रतिष्ठेची झाली आहे. आज अजित पवार यांची शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी घोडेगाव, आंबेगाव येथे सभा पार पडली. या सभेतून अजितदादांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता दम भरला आहे.

काय म्हणाले अजित पवार?
रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडे वाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात. त्यांना सरळ करण्याची गरज आहे. फक्त आचारसंहिता संपू द्या काही वेडं वाकडं करत असतील तर त्यांना खालून वरून बघून घेऊ असं म्हणत अमोल कोल्हेंचे नाव न घेता रांजणगाव एमआयडीसीत वेडे वाकडं प्रकार करणाऱ्यांना अजित पवारांनी दम भरला. आता याला खासदार अमोल कोल्हे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…

Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान खात्याने दिला ‘हा’ नवीन अलर्ट

Gold Rate : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महागलं!

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

भजन सम्राट अनुप जलोटा आणि युवा गायक जावेद अली यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 14 वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार

Posted by - November 8, 2022 0
पुणे : रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सांगीतिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव…

NIA ची पुण्यात ‘या’ भागात कारवाई ; PIF च्या कार्यालयावर छापा ; CRPF दाखल पहा VIDEO

Posted by - September 22, 2022 0
पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यासह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर…

ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालक यांचा 20 सप्टेंबरला पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा…

Posted by - September 19, 2022 0
पुणे : राज्यातील ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालक यांचा 20 सप्टेंबरला साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे धडक मोर्चा…

खळबळजनक : पुणे शहरात विक्षिप्त अघोरी कृत्य; मूलबाळ व्हावे म्हणून डोक्यावर बंदूक ठेवून खायला लावले घुबडाचे पाय आणि स्मशानभूमीतून आणलेल्या मृतांची राख

Posted by - January 19, 2023 0
पुणे : पुण्यातून अत्यंत खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी या स्वतः बी इ कॉम्प्युटर झालेले आहेत. 2019 मध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *