Mumbai High Court

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

265 0

धाराशिव : उस्मानाबादचं नामकरण धाराशिव तर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारनं (High Court) परवानगी दिली होती. दरम्यान उस्मानाबादचं नामकरण धाराशिव झाल्यानंतर नामांतरण विरोधी कृती समितीच्या वतीनं याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून धाराशिवच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नामांतरणाबाबतच्या या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने निर्णय देत धाराशिवच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व अरिफ डॉक्टर या दोन न्यायमुर्तीच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

jayant Patil

शरद पवारांचा राजीनामा कायम राहावा यासाठी…; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - May 6, 2023 0
सांगली : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष…

सेवानिवृत्ती पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे उपोषण

Posted by - April 4, 2022 0
पुणे- कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेले माझी कर्मचारी यांचे राज्य सरकारने अजून दर महिन्याला पेन्शन दिले नाही. त्यामुळे विविध कर्मचारी संघटना…
Sharad Pawar Speak

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Posted by - January 20, 2024 0
सोलापूर : आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना दिसत आहेत. कर्तृत्वावर घर चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. आमच्या काळात आम्ही…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? सरकारचं शिष्टमंडळ घेणार जरांगे पाटलांची भेट

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *