Firing

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

365 0

पुणे : पुण्यातून (Pune Firing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. यामध्ये वारजे येथील रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास घडली आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबई -पुणे हायवे वरून कात्रजच्या दिशेनं पळून गेले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, वारजे पोलिसांकडून आरोपींचा शोध शुरू आहे.

काय घडले नेमके?
वारजेचा समावेश हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. मतदान संपताच बारामती लोकसभा मतदारसंघात ही गोळीबाराची घटना घडली आहे.दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी वारजेमधील रामनगरमध्ये हवेत गोळीबार केला. त्यानंतर ते मुंबई -पुणे हाय वे वरून कात्रजच्या दिशेनं पळून गेले. दरम्यान आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वारजे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड

Posted by - April 3, 2023 0
पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा आदर्श…
Sambhajinagar

छ.संभाजीनगरमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Posted by - June 6, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचं नाव घेईना. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अशीच एक अपघाताची (Accident) घटना घडली…
Sharad Pawar Shirur

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Posted by - March 11, 2024 0
पुणे : वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट…
Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

Posted by - September 12, 2023 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात गेलेल्या बाप लेकांचा तडफडून मृत्यू…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

Posted by - June 5, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *