narendra modi

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

348 0

सोलापूर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण झालं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच भावूक झाले.यावेळी अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज सोलापुरातील कामगारांना घर मिळालं याचा मला आनंद आहे. माझ्याकडे लहाणपणी असं घर नव्हतं अस म्हणताच मोदी भावूक झाले.

नेमके काय म्हणाले मोदी?
अहमदाबाद आणि सोलापुरचं जुनं नात आहे. सोलापुरात अहमदाबादचे अनेक पद्मशाली परिवार वास्तव्याला आहेत. माझा एक मित्र सोलापुरातून मला जॅकेट पाठतो, मी नको म्हटलं तरी मला तो जॅकेट पाठवतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आमच्या सरकारने गरिबांसाठी काम केलं. गरिबी हटावचा नारा देऊनही गरिबी हटली नव्हती, आम्ही नऊ वर्षांत 25 कोटी लोकांना गरीबितून बाहेर काढलं. 2024 पूर्वी तर अनेकांची बँकेत खाते देखील नव्हती. जर बँकेत खातं नाही तर कर्ज कसं मिळणार. आमच्या सरकारनं वन नेशन वन रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली असेदेखील मोदी यावेळी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Vilas Tapkir : धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्ते विलास तापकीर यांचे निधन

Share This News

Related Post

“शरद पवार साहेब हे आरक्षण विरोधी; त्यांची भुमिका निषेधार्ह…!” – संभाजी ब्रिगेड

Posted by - December 30, 2022 0
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून शरद पवार साहेबांची ही राजकीय चाल आहे. कारण शरद पवार साहेब…

Hussain Dalwai : “शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रती काळा कायदा आणू इच्छिते…!”

Posted by - December 15, 2022 0
महाराष्ट्र : महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय अंतर धर्मीय विवाह समन्वय समिती गठीत…
Bacchu Kadu

अखेर बच्चू कडू मंत्री झाले…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 24, 2023 0
बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *