Manoj Jarange

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

800 0

छत्रपती संभाजीनगर : आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मसुद्यात सुचवलेला बदल करून ते सुधारीत मसूदा घेऊन या ठिकाणी येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?
मराठा समाजाला सरसकट आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, आता मीच तोडगा सांगतो, 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग त्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. पुढे बोलाना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ज्यांना मुंबईला यायचं नाही त्यांनी इतरांना सोडायला या, रस्त्यावर जे गावं आहेत त्या गावातील लोकांनी खाण्या पिण्याची सोय करा.मराठ्यांच्या पुढे आता कोणताही नेता नाही, आता देशातील मराठे एक होणार. नोंदी असूनही अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत असा आरोपही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!