Nashik News

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

416 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये एसटी बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. इंदौर महामार्गावर मालेगावच्या चोंडी गावा जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटीमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त बस मनमाड येथून नंदुरबारकडे जात होती, तर ट्रॅक्टर कांदा घेऊन मुंगसे बाजार समितीत जात होता. यादरम्यान त्यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. ह्यामध्ये नेमकी चूक कोणाची होती हे अद्याप समजू शकलेले नाही. नाशिक पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Vilas Tapkir : धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्ते विलास तापकीर यांचे निधन

Parbhani Crime : परभणी हादरलं ! पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला गेल्याने पत्नीची भररस्त्यात हत्या

Share This News

Related Post

Fire

Fire In Pune : पुण्यातील गंगाधाम चौकातील गोडाऊनला भीषण आग

Posted by - June 18, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी कर्वेनगर या ठिकाणी लागलेल्या आगीची (Fire) घटना ताजी असताना आज पुन्हा पुण्यातील गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळ…

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : आरोपींवरील अनावश्यक कलमां विरोधात ॲड. असीम सरोदे मैदानात

Posted by - December 12, 2022 0
पुणे : भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती मात्र याप्रकरणी अटक करण्यात…

पुण्यात जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा, एकजण गेला वाहून (व्हिडिओ)

Posted by - January 31, 2022 0
पुणे- पुण्यातील पर्वतीपायथ्याला असलेल्या जनता वसाहतीजवळ एक ऑटोरिक्षा कॅनॉलमध्ये पडल्याची घटना रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत…
NIA Raid

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Posted by - December 9, 2023 0
पुणे : महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने पुन्हा एकदा पुण्यात (Pune NIA Raid) मोठी कारवाई…
Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Posted by - June 3, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *