Docudrama : डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ‘या’ नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर
अहेरी : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Docudrama) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आत्राम यांचा राजकीय-सामाजिकपट उलगडणाऱ्या ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ या डॉक्युड्रामाचा ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/reel/C4C3K0zsFfQ/?utm_source=ig_embed&ig_rid=63e1f92e-16ea-4c1d-9c66-e6009ada729f
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भुषण अरुण चौधरी यांनी केली असून नीतू जोशी यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात धर्मरावबाबा आत्राम यांच्या तरुण वयातील व्यक्तिरेखा अभिनेता जितेश मोरे याने साकारली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ‘या’ पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी
Pune News : पीआयबीएमचा 14 वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न
EPFO अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती; कसा कराल अर्ज?
Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाताना कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू
Shahapur-Murbad Highway : शहापूर-मुरबाड महामार्गावर भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवलं
Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी
IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी
Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर
Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी
Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू
Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू
