Docudrama

Docudrama : डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ‘या’ नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

1046 0

अहेरी : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Docudrama) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आत्राम यांचा राजकीय-सामाजिकपट उलगडणाऱ्या ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ या डॉक्युड्रामाचा ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भुषण अरुण चौधरी यांनी केली असून नीतू जोशी यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात धर्मरावबाबा आत्राम यांच्या तरुण वयातील व्यक्तिरेखा अभिनेता जितेश मोरे याने साकारली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गाची कामे आणि चांदणी चौकातील दुरुस्त्यांच्या कामाचा खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतला आढावा

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ‘या’ पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी

Pune News : पीआयबीएमचा 14 वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न

Abu Azmi : मुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

EPFO अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती; कसा कराल अर्ज?

Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाताना कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Shahapur-Murbad Highway : शहापूर-मुरबाड महामार्गावर भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवलं

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

Uddhav Thackeray : ठाकरे गटला मोठा धक्का ! उद्धव ठाकरेंच्या मावळ दौऱ्यापूर्वी ‘या’ शिलेदारांनी सोडली साथ

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास त्यांच्यावर खटला चालवणार

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

महाविकास आघाडीमुळे पुणेकरांवर कराचे ओझे ; जगदीश मुळीक यांची टिका

Posted by - August 25, 2022 0
पुणे : राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमुळे पुणेकरांवर कराचे ओझे लादले गेले असून, या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…
Jayant Patil

मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 9 आमदारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई; जयंत पाटलांचं मोठं पाऊल

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
Sharad Pawar And Devendra Fadanvis

Sharad Pawar : माझ्या राजकीय गुगलीवर फडणवीसांची विकेट गेली : शरद पवार

Posted by - June 29, 2023 0
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मोठं विधान…

‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान ;HIV ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी देणार निधी 

Posted by - July 20, 2022 0
पुणे : कशीश प्रॉडक्शन्सच्या वतीने पुणेकर प्रतु फाउंडेशनच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान…

ऊर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठक रद्द झाल्यानं वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

Posted by - March 29, 2022 0
एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत आहे. त्यात आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय. मात्र यावेळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *