Harshvardhan Patil

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

445 0

इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी भाजपच्या मित्र पक्षांकडून देण्यात आली असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असण्याचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

काय लिहिलं पत्रामध्ये?
या पत्रात हर्षवर्धन पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात आपल्या युतीचे सरकार योग्य प्रकारे काम करत आहे. परंतु, इंदापूर मध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी मेळावे आणि विविध भाषणांमधून माझ्यावर शिवराळ भाषेत वक्तव्य करत असून त्यांनी मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिली आहे. ही बाब गंभीर असून यात तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंतीदेखील हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना या पत्राद्वारे केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : ठाकरे गटला मोठा धक्का ! उद्धव ठाकरेंच्या मावळ दौऱ्यापूर्वी ‘या’ शिलेदारांनी सोडली साथ

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास त्यांच्यावर खटला चालवणार

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यातील हादरलं ! औंधमध्ये गोळी झाडून तरुणाची हत्या तर आरोपीची आत्महत्या

Posted by - February 10, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) औंध परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात…

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ; 6 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Posted by - April 24, 2022 0
सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत…
Mangaldas Bandal

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची लोकसभेची उमेदवारी वंचित कडून रद्द

Posted by - April 6, 2024 0
शिरूर : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने…

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो…. संभाजीराजेंचं ट्विट

Posted by - May 29, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला निवडणुकीत अपक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *