Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ठाकरे गटला मोठा धक्का ! उद्धव ठाकरेंच्या मावळ दौऱ्यापूर्वी ‘या’ शिलेदारांनी सोडली साथ

1019 0

मुंबई : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मावळच्या दौऱ्यावर आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंवाद दौरा असणार आहे. ते मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी आज सभा घेणार आहेत. मात्र मावळ दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

‘या’ शिलेदारांनी सोडली साथ ?
मावळमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. ठाकरे गटाचे नवघरचे पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहरप्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे नेते क्षितीज शिंगरे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

https://youtu.be/KgIdTknYIos

कसा आहे उद्धव ठाकरेंचा मावळ दौरा ?
उद्धव ठाकरे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ते पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. दुपारी तीन वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते दुपारी चार वाजता पनवेल येथे जनसंवाद सभा घेणार आहेत, त्यानंतर साडेपाच वाजता खोपोलीमध्ये सभा होणार आहे, आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता उरणच्या नवीन सेवा मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास त्यांच्यावर खटला चालवणार

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Posted by - April 12, 2024 0
पालघर : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघरमध्ये जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…
Pune NCP

Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

Posted by - July 7, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर (Pune NCP) कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात ; नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल

Posted by - April 2, 2022 0
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात…
Heatstroke

धक्कादायक ! जळगावमध्ये उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या राज्यात उष्णतेचे प्रमाण खूप वाढले आहे. या वाढत्या तापमानामुळे जळगाव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *