सातारा : साताऱ्यामधून अपघाताची (Satara Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये कास पठाराहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात?
हाती आलेल्या माहितीनुसार, कास पठाराहून सातारा शहराकडे जात असताना एका कारचा अपघात झाल्याचे ग्रामस्थांना पाेलिस ठाण्यात कळविले. अपघातग्रस्त कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. संबंधित कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकली. त्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसेच तिघे जण गंभीर जखमी झालेत. सातारा शहरातून काहींनी रुग्णवाहिका आणून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shahapur-Murbad Highway : शहापूर-मुरबाड महामार्गावर भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवलं
Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी
IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी
Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर
Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी
Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू
Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू