Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ‘या’ पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी

664 0

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघाताची (Samruddhi Mahamarg) घटना समोर आली आहे. या अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. हे दोघंही भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आहेत.वैजापूरजवळ हा अपघात घडला आहे.

कार चालकाचा ताबा सुटल्यानंतर गाडी डिव्हायडरला जाऊन आदळली, त्यामुळे हा अपघात झाला आहे. मदत वेळेवर पोहोचल्यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पीआयबीएमचा 14 वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न

Abu Azmi : मुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

EPFO अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती; कसा कराल अर्ज?

Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाताना कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Shahapur-Murbad Highway : शहापूर-मुरबाड महामार्गावर भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवलं

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

Uddhav Thackeray : ठाकरे गटला मोठा धक्का ! उद्धव ठाकरेंच्या मावळ दौऱ्यापूर्वी ‘या’ शिलेदारांनी सोडली साथ

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास त्यांच्यावर खटला चालवणार

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!