Abu Azmi

Abu Azmi : मुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

382 0

मुंबई : मराठा आरक्षणापाठोपाठ आता मुस्लीम आरक्षणाची मागणीही जोर धरताना दिसत आहे. मुस्लीम समाजालाही आरक्षण द्या अशी मागणी केली जात आहे. अशातच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अबू आझमी?
समाजवादी पक्षाची संविधान बचाओ संघर्ष यात्रा अकोल्यात दाखल झाली. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी देखील यात्रे सोबत होते. मराठा समाज आक्रमक झाल्याने सरकार झुकलं आणि मराठा आरक्षण मिळालं असल्याचं अबू आजमीने म्हंटल आहे. तर, मुस्लिम समाज जर आरक्षणसाठी रस्त्यावर उतरल्यास त्यांना गोळ्या घातल्या जातील असा खळबळजनक आरोप यावेळी अबू आझमी यांनी केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

EPFO अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती; कसा कराल अर्ज?

Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाताना कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Shahapur-Murbad Highway : शहापूर-मुरबाड महामार्गावर भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवलं

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

Uddhav Thackeray : ठाकरे गटला मोठा धक्का ! उद्धव ठाकरेंच्या मावळ दौऱ्यापूर्वी ‘या’ शिलेदारांनी सोडली साथ

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास त्यांच्यावर खटला चालवणार

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उच्चस्तरीय समीती गठीत; 14 सदस्य असलेल्या समितीत मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा समावेश

Posted by - November 19, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली…
Election Commission

Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार

Posted by - March 15, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तांस्था – लोकसभा निवडणूक जवळ आल्या असताना आता उद्या दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा संपूर्ण…
Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Posted by - March 31, 2024 0
नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत सुरु असलेल्या वादात आता भाजपची एन्ट्री होतांना पाहायला मिळत आहे. नाशिक…

राज ठाकरे ‘या’ दिवशी करणार अयोध्या दौरा

Posted by - April 17, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे…

ब्रेकिंग !! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, कोणत्या प्रकरणात झाली अटक ?

Posted by - February 23, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीमधील एकेक मंत्र्यावर, नेत्यांवर इडीची कारवाई झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागला आहे. 1993च्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *