शहापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतंच चालले आहे. मुरबाड शहापूर मार्गावर (Shahapur-Murbad Highway) दोन तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. जिजाऊ कंस्ट्रक्शनचं काम करणाऱ्या टेम्पोनं दोन तरुणांना धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातातील जखमी तरुणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे.
https://youtu.be/KgIdTknYIos
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी
Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर
Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी
Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू
Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू