Hingoli Accident

Hingoli Accident : हिंगोलीमध्ये 2 जिवलग मित्रांचा करुण अंत

422 0

हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 2 जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
वैभव पाटील आणि शुभम पारस्कर अशी मृत पावलेल्या २ जिवलग मित्रांची नावे आहेत. शनिवारी (वय 27) रोजी रात्री उशिरा हा अपघात झाला. काही कामानिमित्ताने हे दोघे मोटरसायकलवरून जात असताना हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहोली पाटीजवळ त्यांचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान रात्री जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणण्यात आले होते. आपल्या तरुण मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Raigad Lok Sabha: रायगडमध्ये मविआला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात

Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट

Praniti Shinde : पुलवामा हल्ल्या संदर्भातील ‘ते’ वक्तव्य प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली दखल

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Related Post

Sharad Pawar

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Posted by - April 5, 2024 0
भिवंडी : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदासंघासाठी (Maharashtra Politics) सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना…
Mumbai News

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 16, 2024 0
मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दुचाकीवरून…
Nagpur News

Nagpur News : 2 व्यापाऱ्यांचे अपहरण करून हत्या; नागपूर हादरलं…

Posted by - July 27, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली…
Buldhana News

Buldhana News : दुचाकी चालवताना हार्ट अटॅक आल्याने भाजपच्या ‘या’ नेत्याचा मृत्यू

Posted by - August 25, 2023 0
बुलढाणा: भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा (Buldhana News) जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख यांचे हार्ट अटॅकने निधन झालं आहे. ते 56 वर्षांचे…
Vasai Local News

Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

Posted by - January 23, 2024 0
वसई : वसईमधून एक धक्कादायक (Vasai Local News) घटना समोर आली आहे. यामध्ये लोकलच्या धडकेत तीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *