buldhana crime

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी

329 0

बुलढाणा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. बुलढाण्यामधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर हा अपघात झाला आहे.

या अपघातातातील जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. शेगाव येथून मलकापूरकडे अंत्यसंस्करासाठी रिक्षाने जात असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!