sharad pawar and devendra fadanvis

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

484 0

माढा : सध्या संपूर्ण देशात लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रात २ टप्प्यातील मतदान पार पडले असून अजून तीन टप्पे बाकी आहेत. यादरम्यान शरद पवारांना माढ्यात (Madha Loksabha) मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या वाकाव , सांगोला आणि अकलूज या ठिकाणी सभा असणार आहेत. यानंतर ते रात्री सोलापूर येथे मुक्कामी असणार आहेत. याच ठिकाणी रात्री अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडणार आहे.

अभिजित पाटील भाजपसोबत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे याना मोठा फटका बसू शकतो. माढा लोकसभा मतदारसंघात 30 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची सभा आहे. या सभेपूर्वी अभिजित पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Related Post

अखेर… अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम कारागृहातच, कारण…

Posted by - June 16, 2022 0
  ठाणे- गेले काही दिवस राज्यात केतकी चितळे हे नाव राज्यात चर्चेत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह…

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम वजनाची व साडे…
Pune News

Pune News : वडगाव शेरीतील मेळाव्यात भाजपकडून महाविजयाचा निर्धार

Posted by - April 1, 2024 0
पुणे : ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी (Pune News) स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय…

भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत…

महाराष्ट्र सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू : “आमदारांवर पक्ष विरोधी कारवाई व्हावी…!” कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ही एक मोठे घटना मानली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *