Narendra Modi

Modi Cabinet Minister Portfolios : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

1122 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Modi Cabinet Minister Portfolios) करण्यात आले आहे. यामध्ये भाजपाचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. तर हर्ष मल्होत्रा परिवहन राज्य मंत्री असणार आहेत. अमित शाह यांच्याकडे गृह खातं सोपवण्यात आलं आहे. तर एस जयशंकर यांच्याकडे पुन्हा परराष्ट्र खातं देण्यात आलं आहे. तसेच अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय देण्यात आले आहे. तसेच राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय दिले आहे.

मनोहर लाल यांच्याकडे शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषीमंत्रीपद देण्यात आले आहे. तसेच श्रीपाद नाईकयांच्याकडे ऊर्जा मंत्रालय देण्यात आले आहे. जीताराम माझींकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय देण्यात आले आहे तसेच चिराग पासवान यांच्याकडे क्रीडा मंत्रालय देण्यात आले आहे.

जेपी नड्डा यांना आरोग्यमंत्री करण्यात आलं आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रीपद दिलं गेलं आहे. टीडीपीच्या राम मोहन नायडू यांना हवाई उड्डाण मंत्रालय देण्यात आलं आहे. किरण रिजीजू संसदीय कामकाज मंत्री असतील. हरदीप सिंग पुरींना पेट्रोलियम मंत्रिपद देण्यात आलं आहे.

कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे? पाहा संपूर्ण यादी

अमित शाह – गृहमंत्री

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री

एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री

नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन मंत्री

अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय

जतीन राम – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME)

शोभा करंडजले – राज्यमंत्री एमएसएमई

निर्मला सीतारमन – वित्त मंत्रालय

शिवराज सिंह चौहान – कृषि मंत्रालय

पियुष गोयल -वाणिज्य

अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय

भूपेंदर यादव – पर्यावरण

राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय

जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय

सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय

सी आर पाटील- जलशक्ती

किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री

धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री

अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री

चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री

प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय

गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय

ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री

मनसुख मंडाविया- कामगार मंत्री

हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री

एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री

विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्रालय

गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय

गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय

राजीव राजन सिंह – पंचायत राज मंत्रालय

ज्युएल ओराम- आदिवासी विकास मंत्री

राज्यमंत्री 

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री

शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय

शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री

रवनीत बिट्टू- अल्पसंख्यांक राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री

रक्षा खडसे युवक कल्याण, क्रीडा राज्यमंत्री

प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्रीपद

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : बिल्डर विशाल अगरवालच्या अडचणीमध्ये वाढ; काकाचा ‘तो’ कारनामा आला समोर

Amol Kale : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 3 जण ठार

Ajit Pawar : राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Related Post

shinde and uddhav

Supreme Court : अपात्र आमदार सुनावणी प्रकरणी कोर्टाकडून देण्यात आले ‘हे’ आदेश

Posted by - October 30, 2023 0
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.…

देशातला या शाही सोहळ्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सलमान खान सारख्या 4000 VVIP निमंत्रित; कुणाचा आहे हा शाही सोहळा ? वाचा

Posted by - March 11, 2023 0
हरियाणा : देशातल्या एका शाही सोहळ्याची जय्यत तयारी हरियाणामध्ये सुरू आहे. तर हे लग्न आहे हरियाणातील सत्ताधारी पक्षातील सहकारी जननायक…

चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या- एकनाथ शिंदे

Posted by - August 28, 2022 0
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक…
narendra modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सत्कार

Posted by - January 31, 2024 0
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवल्याने भाजप कार्यकर्त्याला मारहाण

Posted by - March 8, 2024 0
बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *