मुंबई : कीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सध्या सुरु असलेल्या टी – 20 वर्ल्डकप साठी ते अमेरिकेला गेले होते यादरम्यान त्यांना हा अटॅक आला. या घटनेमुळे क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 3 जण ठार
Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या
Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर
Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज