EVM

Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली

503 0

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभेसाठी (Solapur Loksabha) आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाले होते. यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला.

काय घडले नेमके?
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदारप्रक्रिया सुरू होती. अशात एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे ईव्हीएम मशीनटे थोडे नुकसान झालं आहे. या घटनेनंतर बागलवाडी येथे काही काळ मतदान प्रक्रिया शांत झाली होती. सांगोला येथील सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडल्या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : रायसोनी कॉलेजच्या प्रा. रचना साबळे यांचा ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Loksabha Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर मधून बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क 

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Related Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Posted by - July 7, 2022 0
मुंबई: राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या…
Mumbai Suicide

Mumbai Suicide : वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवून तरुणाची आत्महत्या; सर्च ऑपरेशन सुरु

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवर आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना (Mumbai Suicide) घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने समुद्रात उडी…
Dhoki Police Station

Crime News : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू; मुलाच्या वडिलांनी केले गंभीर आरोप

Posted by - August 6, 2023 0
धाराशिव : धाराशिव तालुक्यात एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये वानेवाडी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू…

अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव- सुबोध गोखले (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022 0
पुणे- अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव असं मत सुप्रसिद्ध सुलेखनकार सुबोध गोखले यांनी व्यक्त केलं. जागतिक…

धन्यवाद गुजरात! लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला! गुजरात विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

Posted by - December 8, 2022 0
गुजरात : गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मुख्यमंत्री असताना जेवढे यश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *