Dattatray Bharane

Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर

269 0

इंदापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. पुणे आणि कोकणामध्ये मतदानाचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. पण इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दत्ता भरणे यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला समजावून सांगत आहे. तर दुसरीकडे, दत्ता भरणे हे ‘आज जाशील मी संध्याकाळी 6 वाजेनंतर मीच इथं आहे, मीच तुमच्या मदतीला असतो. बारामतीतलं कुणी येणार नाही’ असं म्हणत या तरुणाला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे. मतदारांनी दत्ता मामांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून दत्तामामांनी व्हिडिओ मधून शिवीगाळ करत तुम्ही या ठिकाणाहून जा असं सांगत धमकावलं आहे. या व्हिडीओमधला तरुण हा कोण आहे. याची माहिती अद्याप समोर आली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क 

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Related Post

Crime Video

Crime Video : अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण करून आरोपींचा ऑनकॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न

Posted by - August 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहराच्या रसूलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन (Crime Video) एक संतापजनक…
Amol Kolhe

Amol Kolhe : शिवाजीराव आढळराव पाटलांकडून पैसेवाटप होण्याची शक्यता; प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिलं निवडणूक आयोगाला पत्र

Posted by - May 10, 2024 0
शिरूर : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मतदानाच्या…

Pune Accidents : हॅन्ड ब्रेक लावायला विसरला चालक : ट्रॅक्टरने दिली 6 वाहनांना धडक

Posted by - July 16, 2022 0
पुणे : बिबवेवाडी मध्ये एक विचित्र अपघाताने खळबळ उडाली आहे. अप्पर जुना बस स्टॉप भागामध्ये एक ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर…
Aalandi

आळंदीतील भोसले कुटुंबीयांना मिळाला बैलजोडीचा मान

Posted by - June 1, 2023 0
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 11 जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार असून यावर्षी माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा…

पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून विक्रम कुमार यांची नियुक्ती ; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिले “हे” आदेश

Posted by - March 15, 2022 0
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ काल (ता.14 मार्च) रोजी संपला असून आता पुणे महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे पालिका आयुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *