अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव- सुबोध गोखले (व्हिडिओ) Posted on January 24, 2022 at February 23, 2022 by newsmar 571 0 पुणे- अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव असं मत सुप्रसिद्ध सुलेखनकार सुबोध गोखले यांनी व्यक्त केलं. जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने टॉप न्यूज मराठीने घेतलेली त्यांची प्रदीर्घ मुलाखत पाहा. Share This News