hasan mushrif

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

217 0

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीपांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Related Post

BJP Leader Udayanraje Bhosale : ” शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन केला , मग मी म्हणू का पक्ष माझा आहे …! “

Posted by - August 12, 2022 0
पुणे : भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये दीपक केसरकर यांची भेट घेतली . या भेटीमध्ये महाबळेश्वरचा पर्यटन विकास या…

मोठी बातमी! अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Posted by - January 4, 2023 0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का बसला असून…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

Posted by - March 3, 2022 0
महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय…
Rahul Uddhav eknath

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : आज राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. आज आमदार अपात्रतेसंदर्भातला (Shiv Sena MLA Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल…

भाजपच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड, शिवसेनेचे तोडफोड केल्याचा भाजपचा आरोप

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल अभियान पोलखोल रथ तयार करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *