election-voting

Loksabha : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान

468 0

मुंबई : लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी देश सज्ज झाला आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी हे मतदान पार पडणार आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानात 695 उमेदवार जागांवर आपले नशीब आजमावणार आहेत. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार

Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Vishal Pawar Death Case : मृत हवालदार विशाल पवार यांच्या शवविच्छेदनातून ‘ही’ चक्रावून टाकणारी माहिती आली समोर

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना

Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!

Share This News

Related Post

विधान परिषद निवडणूक: हरणार हरणार म्हणत सदाभाऊ खोत नेमके कसे जिंकले? वाचा संपूर्ण INSIDE STORY

Posted by - July 13, 2024 0
नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचे निवडणूक पार पडली आणि त्याचे निकालही…
Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले ‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’,

Posted by - April 18, 2024 0
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. प्रचारसभांमधून नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत दिसत आहेत. यादरम्यान टीका…
Ajit Pawar

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - April 30, 2024 0
पुणे : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सोमवारी (दि.29) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे…

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला “हा” मोठा निर्णय

Posted by - March 5, 2022 0
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने…
devendra-fadnavis

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई; महावितरणचा संप मागे

Posted by - January 4, 2023 0
महाराष्ट्र वीज उद्योगांच्या खाजगीकरण विरोधात बहात्तर तास संप करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला होता मात्र त्यावर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *