Prataprao Bhosale

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

441 0

भुईंज : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले (Prataprao Bhosale) यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी 4 वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून 3 वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले.

या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी 1997 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले. या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना

Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!

Share This News

Related Post

Rahul Gandhi

Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार

Posted by - May 4, 2024 0
पुरी : गुजरातमध्ये सूरत आणि मध्य प्रदेशातील इंदौरनंतर आता आणखी एका ठिकाणी (Loksabha Election) काँग्रेसला धक्का बसला आहे. यामध्ये काँग्रेसच्या…
Nagpur News

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Posted by - March 23, 2024 0
नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक (Nagpur News) घटना समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीत असलेल्या इंडोरामा कंपनीमध्ये मोठा स्फोट…

राज्यात सर्वत्र मंगल होण्यासाठी साडेतीन पीठाचे दर्शन ; नाशिकमधील पर्यावरण विषयाचा पाठपुरावा करणार : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 28, 2022 0
नाशिक : महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अनेक चांगल्या योजनांना स्थगिती दिलेली आहे. राष्ट्रीय अहवालानुसार अपहरणाच्या क्षेत्रात…
Leopard Attack

Leopard Attack : बिबट्या कुत्र्याला घाबरुन पळाला; CCTV फुटेज आले समोर

Posted by - July 26, 2023 0
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्राणी बेधडकपणे येऊन घरात शिरत असून…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! पुढील 2 दिवस अती महत्त्वाचे; IMD कडून नवा हायअलर्ट जारी

Posted by - June 2, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा (Weather Update) फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबागा आणि पिकांचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *