Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार

314 0

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या झाडल्या आहेत. पुण्यातील गंज पेठेत ही घटना घडली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरलं आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
ऋषी बागुल असे आरोपीचे नाव आहे. तो त्याच्या मित्रासोबत रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घरी आला होता. यावेळी प्रेयसीच्या बहिणीसोबत त्याची भेट झाली आणि त्यांच्यात वाद झाला. यानंतर ऋषी बागुल याच्या प्रेयसीने त्याच्याशी संपर्क कमी करुन त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्याला राग आला. तसेच ती न भेटल्यामुळे त्याचा राग अनावर झाला. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने त्याच्याकडील पिस्टल प्रेयसीच्या बहिणीवर रोखून जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर गोळीबार केला.

मला जर ती मिळाली नाही तर मी कोणालाही सोडणार नाही” अशी धमकीही त्याने यावेळी दिली, तसेच त्याने प्रेयसीच्या राहत्या घराला बाहेरुन कडी लावून दोघेही निघुन गेले. या घटनेनंतर खडक पोलीस ठाण्यात ऋषी बागुल आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Vishal Pawar Death Case : मृत हवालदार विशाल पवार यांच्या शवविच्छेदनातून ‘ही’ चक्रावून टाकणारी माहिती आली समोर

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना

Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!

Share This News

Related Post

ajit pawar and supriya sule

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - May 1, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित…
Bhavesh Bhinde

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेले भावेश भिंडे नेमके कोण आहेत?

Posted by - May 14, 2024 0
मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर सोमवारी वाऱ्यामुळे महाकाय जाहिरात फलक (Ghatkopar Hoarding Collapse) कोसळला. त्याखाली…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - March 5, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील…

‘शिवाई’ या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण व विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

Posted by - June 1, 2022 0
पुणे- राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न…

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

Posted by - January 11, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *