मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा (Loksabha) निवडणुकांसाठी जाहिरनामा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा यासाठी पुढाकार घेणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि परराष्ट्र धोरणाला प्राधान्य देणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश केला आहे.
जाहीरनाम्यात काय घोषणा केल्या?
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार
- यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न द्यावा याकरता शिफारस करणार
- शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्थित असली पाहिजे
- आपरंपरिक वीजनिर्मिती करणार. खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर पर्यावरणाचं संकट थोपवायचं असेल तर वीजनिर्मिती युनिट, उद्योगांना प्राधान्य,
- कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ,
- जातनिहाय जनगणनेचा प्रश्नमार्गी लावणार,
- उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा,
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी
Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर
Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट
Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग
Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू