Crime News : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी तरुणाची भररस्त्यात हत्या

419 0

नाशिक : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी एका तरुणाची गोळ्या घालून हत्या (Crime News) करण्यात आली आहे. यावेळी बंदुकीचे 3-4 फायर राऊंड करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. भूषण लहामगे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

तो एक जिल्हास्तरीय कुस्तीपटू होता. इगतपुरीतील सांजेगावात या तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sharad Pawar : ‘एनडीएमध्ये या’, नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Buldana Video : शिंदे गटाच्या या आमदाराच्या अडचणीमध्ये वाढ; ‘तो’ Video आला समोर

Posted by - March 2, 2024 0
बुलढाणा : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत. तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Buldana Video) आमदार संजय गायकवाड…

लाल परीची दिवाळी जोरदार ! 275 कोटींचे उत्पन्न

Posted by - November 3, 2022 0
महाराष्ट्र : कोरोना काळामध्ये सर्वच क्षेत्रांना जबरदस्त आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे लाल परीला देखील याचा मोठा फटका बसला. पण…

‘पुणे-औरंगाबाद अंतर अवघ्या अडीच तासांत गाठणं होणार शक्य’

Posted by - July 14, 2022 0
औरंगाबाद: औरंगाबाद-पुणे या 268 किलोमीटरच्या विशेष महामार्गाचं काम सुरू होणार असून लवकरच सहा पदरी रस्ता सुरू होईल आणि त्याला पुणे,…
Gadchiroli News

Gadchiroli News : रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला; गडचिरोलीमधील धक्कादायक घटना

Posted by - July 25, 2023 0
गडचिरोली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष उलटली असली तरीही अजून काही खेडेगावांमध्ये मूलभूत सुविधांचा आपल्याला अभाव पाहायला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *