Narendra Dabholkar

Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?

272 0

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणी तब्बल 11 वर्षांनी निकाल लागला आहे. या हत्येप्रकरणात पाच जणांविरुद्ध आरोप निश्चिती करण्यात आली होती, त्यापैकी तीन जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. चला तर मग या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेऊया…

नरेंद्र दाभोलकर हत्या घटनाक्रम
20 ऑगस्ट 2013 – डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या
30 ऑगस्ट 2013- सुमारे आठ कोटी फोन कॉल्स व इ मेल्सची तपासणी
2 सप्टेंबर 2013 – रेखाचित्र तयार व 17 संशयित ताब्यात
19 डिसेंबर 2013 – गुन्ह्यात शस्त्रे पुरवल्याबद्दल ठाण्याच्या मनीष नागोरी व विकास खंडेलवाल याना अटक
13 मार्च 2013 – नागोरी व खंडेलवाल यांची ओळखपरेड
9 मे 2014 – केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) तपास वर्ग
31 डिसेंबर 2015- सनातन प्रभातच्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या व पुण्याच्या सारंग अकोलकरच्या घरावर छापा
10 जून 2016 – डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक
14 जून 2016 – या गुन्ह्याचा सूत्रधार तावडे असल्याचा दावा
15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात खटल्याला सुरुवात; पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल
10 मे 2024 खटल्याचा निकाल, दोघांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष सुटका

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव श्री. सुनीलजी देवधर यांची मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट

Posted by - March 31, 2024 0
पुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव श्री.सुनीलजी देवधर यांची त्यांच्या निवासस्थानी पुणे लोकसभेचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ…
Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

Posted by - June 16, 2023 0
पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत…
Pune News

President Droupadi Murmu : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted by - November 29, 2023 0
पुणे : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली…
pune police

Pune Police Crime Branch News : गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍याला अटक; 21 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Posted by - May 10, 2023 0
पुणे : पुणे पोलिस क्राईम ब्रँचने एक धडक कारवाई करत गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍या एका तरुणाला अटक केली आहे. तसेच…
Pune News

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Posted by - December 10, 2023 0
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे (Pune News) करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *