Lok Sabha Elections

Lok Sabha Election : तरुणाने चक्क 8 वेळा केले भाजपला मतदान; Video व्हायरल होताच विरोधकांनी व्यक्त केला संताप

2207 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Lok Sabha Election) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क 8 वेळा भाजपला मतदान करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे समजत आहे.राजन सिंग असे या तरुणाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ रिपोस्ट करत सत्ताधारी भाजपा आणि निवडणूक अधिकारी यांना इशारा दिला आहे.

राहुल गांधींनी दिला इशारा
राहुल गांधी यांनी म्हटले की, पराभव दिसू लागल्याने भाजपाला सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही धोक्यात आणायची आहे. निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून घटनात्मक जबाबदारी विसरू नये. अन्यथा, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल की भविष्यात कोणीही संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% मतदान

Pune Crime Video : मध्यरात्री 2 इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ सुसाट ‘पोर्शे कार’च्या अपघाताचे CCTV फुटेज आले समोर

Loksabha Election : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान; ‘या’ ठिकाणी झाले कमी मतदान

Lok Sabha Election : ‘या’ नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Related Post

Jalgaon News

Jalgaon News : मी शिर्डीला जातोय… घरी सांगून तरुणाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - June 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News) एका तरुणाने गावातील स्मशानभूमीत शर्टाच्या सहाय्याने गळफास…

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : राज्यपालांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ

Posted by - August 9, 2022 0
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ…
Naresh Mhaske

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार…कोण आहेत नरेश म्हस्के?

Posted by - May 1, 2024 0
ठाणे : ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *