MHT CET Result

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

215 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (HSC Result 2024) झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर महाराष्ट्र बोर्डाने बारावी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, www.mahahsscboard.inया वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल पाहिल्यानंतर लगेचच निकालाची प्रिंटही घेता येणार आहे.

या वेबसाईटवर पाहू शकता निकाल
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://result.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org

कसा पाहणार बारावीचा निकाल
mahresult.nic.in या ऑफिसिअल वेबसाइटवर विद्यार्थी 12वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 ऑनलाइन पाहू शकतील. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून, विद्यार्थी इयत्ता 12वी साठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 पाहू शकतात.
mahresult.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मेन पेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल 2024’ साठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
सबमिट करण्यासाठी ‘निकाल पाहा’ बटणावर क्लिक करा.
2024 मध्ये तुम्हाला mahresult.nic.inवर 12वीचा निकाल मिळेल.
तुमच्याकडे निकाल प्रिंट करण्याचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय सुद्धा आहे.

SMS द्वारे पाहू शकता निकाल
खाली दिलेला एसएमएस फॉरमॅट टाइप करून विद्यार्थी महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे पाहू शकतात. महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल 2024 पाहण्यासाठी दिलेल्या स्टेप फॉलो करा.

1) मॅसेजमध्ये MHHSCSEAT NO. टाईप करा.
2) यानंतर 57766 या नंबरवर हा मॅसेज सेंड करा.
3) यानंतर तुम्हाला मॅसेजच्या माध्यमातून आपला निकाल मिळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Related Post

Gautami Patil Vs Madhuri Pawar

Gautami Patil Vs Madhuri Pawar : महाराष्ट्र गाजवणाऱ्या गौतमी पाटील आणि माधुरी पवार या नृत्यांगना आल्या समोरासमोर; कोण कोणावर पडलं भारी?

Posted by - August 9, 2023 0
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या दोन व्यक्ती म्हणजे नृत्यांगना माधुरी पवार आणि गौतमी पाटील (Gautami Patil Vs Madhuri Pawar). या दोघींनीही नृत्य…
jayant Patil

शरद पवारांचा राजीनामा कायम राहावा यासाठी…; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - May 6, 2023 0
सांगली : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष…

BIG BREAKING : आकुर्डीतील अगरबत्ती कंपनीला भीषण आग; कंपनीलगत असलेल्या शाळेतील 400 विद्यार्थ्यांना सुखरूप ठिकाणी हलवले; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Posted by - December 6, 2022 0
पिंपरी-चिंचवड : आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पांढरकरनगर आकुर्डी येथील एका अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आज…
Solapur News

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - December 10, 2023 0
सोलापूर : सोलापूर पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यामध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगून सोलापूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *