शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

158 0

शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अविनाश अनेराये असं या ई मेल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव असून संबंधीत शेतकरी नांदेड येथील नायगाव तालुक्यातील शेळगांव याठिकाणी राहत आहे.

कोरोना,अतिवृष्टी यामुळं आर्थिक उत्पन्न घटलं असून त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचे या शेतकऱ्याने सांगितलंय.

Share This News

Related Post

Ambarnath Blast

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू (Video)

Posted by - June 10, 2023 0
अंबरनाथ : मुंबई जवळील अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वडोल एमआयडीसी परिसरामध्ये ब्लु जेटमध्ये भीषण स्फोट झाल्याने…
Supriya And Sunetra

LokSabha : नणंद विरुद्ध भावजय लढत रंगणार! बारामतीमधून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

Posted by - March 30, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha) महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवार जाहीर असताना…

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा दाटून आले काळे ढग ; महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता

Posted by - September 29, 2022 0
महाराष्ट : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

#PUNE FIRE : धायरीमध्ये कारखान्याला भीषण आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Posted by - March 14, 2023 0
पुणे : धायरी, गणेश नगर, गल्ली क्रमांक २२ येथील एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे व पीएमआरडीए…

राज्य सरकारला मोठा दिलासा! लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Posted by - August 5, 2024 0
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, दुसऱ्या बाजूला या योजने विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *