अकोला : राज्यात अपघाताचे प्रमाणात (Akola News) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
अकोला खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीच चाक या भेगांमधून गेले आणि अडकलं. त्यानंतर मोटरसायकल स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झालाय, तर दुसरा व्यक्तिला देखील अपघातात जिव गमवावा लागला आहे.सचिन जुनारे आणि शाम महल्ले असे मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तसेच आरोपी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nilesh Lanke : धक्कादायक ! निलेश लंकेंच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला
Pune Accident : भीषण अपघात ! सिंहगड रोडवर महिलेला ट्रकने चिरडलं
Pune News : पुणे हादरलं ! प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या
Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई
Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट
Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू
Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी
Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली