Weather Update

Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट

4115 0

मुंबई : मान्सून 4 जूनला गोव्यात धडकलं असून महाराष्ट्रातील आगमनासाठी (Monsoon Updates) काही तास उरली आहेत. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच राज्याच्या इतर भागातही चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

‘या’ भागाला देण्यात आला यलो अलर्ट
कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

Share This News

Related Post

लॉकडाऊननंतर पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न पुन्हा दीड कोटींवर पोहोचले

Posted by - February 16, 2022 0
पुणे- कोरोना काळ व लॉकडाऊन नंतर प्रथमच ‘पीएमपी’चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी…
eknath shinde

Cabinet Decision : मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब, शिंदे सरकारने घेतले ‘हे’ निर्णय

Posted by - October 31, 2023 0
मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र…

पंढरपूर:’सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 10, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ पुरस्काराचे वितरण पंढरपूर:सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा…

‘शिवाई’ या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण व विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

Posted by - June 1, 2022 0
पुणे- राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न…

केतकी चितळेला बेल की जेल आज निर्णय होणार !

Posted by - May 18, 2022 0
ठाणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *