मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत (Crime News) खंडणी वसूल करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याने दक्षिण मुंबईतील एका महिलेची फसवणूक करून मग तिला दाऊदच्या नावाने धमकावत लाखो रुपयांची खंडणी उकळली होती. इब्राहिम मोहम्मद हानिफ खान ऊर्फ इम्रान कालिया असे त्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
इम्रानविरोधात गंभीर गुह्यांची नोंद आहे. त्याने फसवणूक, धमकावणे, लाखो रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी त्या महिलेने तक्रार दिली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात, एपीआय मारुती कदम, उपनिरीक्षक लेम्बे तसेच थोरात, पंद, सुर्वे व पथकाने सोमवारी रात्री खानला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट
Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू
Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी
Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली