पुणे : पुणे सिंहगड रोडवरील प्रायजा सिटी येथील आरएमसी प्लँट या ठिकाणी एक भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. या अपघातात एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडलं आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत महिला ही बांधकाम मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हा अपघात झाल्यानंतर आरोपी ट्र्कचालक घटनास्थवरून फरार झाला आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुणे हादरलं ! प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या
Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई
Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट
Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू
Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी
Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली